१२ महीने १२ गडदुर्ग | स्वराज्याचे गौरवस्तंभ

34,998.00

इंद्रधनु टुरिझम आयोजित

🌄 १२ महिने | १२ ट्रेक |

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांना साक्षी असलेले गड–किल्ले आणि परिसर अनुभवण्याची एक नियोजनबद्ध, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय वर्षभराची यात्रा!

Category:

Description

या यात्रेत समाविष्ट गड–किल्ले व स्थळे :

1️⃣ जानेवारी
शिवनेरी + ओझर – स्वराज्याच्या जन्मकथेचा प्रारंभ
(1 रात्री 1 दिवस)

2️⃣ फेब्रुवारी
तोरणा + बनेश्वर मंदिर– पहिला किल्ला (1 रात्री 1 दिवस)

3️⃣ मार्च
राजगड + भुतोंडे – स्वराज्याची राजधानी(२ दिवस 1 रात्री)

4️⃣ एप्रिल
रायरेश्वर + आंबवडे – स्वराज्याची शपथ.
(2दिवस 1 रात्री)

5️⃣ मे
(2 दिवस 1 रात्री)
प्रतापगड + महाबळेश्वर + पंचगंगा व कृष्णा मंदिर – ऐतिहासिक लढाई व धार्मिक वारसा.

6️⃣ जून
(2 दिवस 1 रात्री)
पन्हाळा, पावनखिंड + विशालगड व परिसर – बलिदान, शौर्य आणि इतिहास.

7️⃣ जुलै
(1 दिवस 1रात्री)
पुरंदर + नारायणपूर – तह.

8️⃣ ऑगस्ट
(1 दिवस )
सिंहगड – पराक्रमाची अमर गाथा.

9️⃣ सप्टेंबर
(1 दिवस 1 रात्री)
लोहगड + विसापूर –बारा मावळ महत्त्व व सह्याद्री सौंदर्य.

🔟 ऑक्टोबर
(2दिवस 2 रात्री)
साल्हेर + मुल्हेर – उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजय & बागलाण प्रांत अभ्यास.

1️⃣1️⃣ नोव्हेंबर
(2 दिवस 2रात्री)
सिंधुदुर्ग + तारकर्ली – आरमार, समुद्र.

1️⃣2️⃣ डिसेंबर
(1 दिवस 1रात्री)
दुर्गदुर्गेश्वर रायगड + पाचाड – राज्याभिषेक व स्वराज्याची राजधानी..

IMP: प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवार आणि रविवार आपला ट्रेक असणार आहे. आणि हाच क्रम वर्षभर राहील काही बदल असल्यास आयोजकांकडून आपल्याला कळवण्यात येईल..

🏔️ सह्याद्रीच्या कुशीतून इतिहासाचा प्रवास

⛺ ट्रेक + पर्यटन + संस्कृती

🔥 गडकिल्ले, निसर्ग, मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम

📅 पूर्ण वर्षभराचे ठरलेले वेळापत्रक

👣 नवीन ट्रेकर पासून अनुभवी ट्रेकर्ससाठी योग्य..

🤝 मित्र, कुटुंब, ग्रुप आणि इतिहासप्रेमींसाठी खास
हा केवळ ट्रेक नाही…
हा आहे स्वराज्याच्या पाऊलखुणांवर चालण्याचा अभिमानी प्रवास! 🚩

📌 आजच सहभागी व्हा – १२ महिने, १२ ट्रेक, एक तेजस्वी इतिहासयात्रा!

एकूण खर्च:34998/-
प्रति व्यक्ती
(गट सवलत उपलब्ध)

Google Pay क्रमांक
+91-8796140707
हृषिकेश वांजळे

या विशेष ट्रेक पॅकेजमध्ये तुम्हाला मिळणार—

✅ पुणे ते पुणे प्रवास

✅ सोयीस्कर लोकल राहण्याची व्यवस्था..

✅ जेवण, चहा व नाष्ट्याची सोय.

✅ एक्सपर्ट व अनुभवी ट्रेक लीडर्स

✅ इतिहास समजावून सांगणारे अनुभवी इतिहास अभ्यासक.

✅ सर्टिफाइड फर्स्ट-एडर व सुरक्षिततेची पूर्ण काळजी.

ट्रेकसाठी सोबत घ्यायच्या आवश्यक वस्तू(Checklist) सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी ट्रेक अनुभवासाठी खालील वस्तू अनिवार्य आहेत —

1.🎒 वैयक्तिक आवश्यक वस्तू
छोटा व हलका रक्सॅक / बॅग

2.पाण्याची बाटली (किमान 1–2 लिटर)

3.कॅप / टोपी (उन्हापासून संरक्षणासाठी)

4.सनस्क्रीन / सनग्लासेस

5.हँड टॉवेल / रुमाल

6.रेनकोट / पावसाळी जॅकेट (हवामानानुसार)

7.👟 कपडे व पादत्राणे
आरामदायी ट्रेकिंग शूज / स्पोर्ट्स शूज

8.एक्स्ट्रा कपडे / इनरवेअर
हलक्या कपड्यांची निवड
सॉक्सची अतिरिक्त जोडी.

9.स्नॅक्स (चिक्की, बिस्किटे, ड्राय फ्रूट्स)
ग्लुकोज.

10.स्वतःसाठी आवश्यक औषधे असल्यास🩺 आरोग्य व सुरक्षितता वैयक्तिक औषधे (डोकेदुखी, ताप, अ‍ॅलर्जी असल्यास)
हँड सॅनिटायझर / वेट टिश्यू / टिश्यू पेपर मास्क (आवश्यक असल्यास) (टीमकडून Certified First Aider उपलब्ध असेलच)

11.🔦 इतर उपयुक्त वस्तू
मोबाईल व पॉवर बँक
टॉर्च / फ्लॅशलाइट
प्लास्टिक पिशवी (ओले कपडे ठेवण्यासाठी)

12.ओळखपत्र (ID Proof)

IMP:मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये घेतल्यास सर्व स्वतःच्या जबाबदारी घेणे हरल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.

⚠️ महत्वाच्या सूचना

❌ जड सामान घेऊ नये

❌ कोणत्याही प्रकारचे व्यसन खपवून घेतले जाणार नाही तसे आढळल्यास त्वरित ग्रुप मधून बाहेर काढण्यात येईल.

❌ निसर्ग स्वच्छ ठेवा — कचरा पसरवू नका

✅ टीम लीडरच्या सूचना पाळणे & सूचना अंतिम राहतील.

Visit us:
www.indradhanutourism.com

Instagram: https://www.instagram.com/indradhanu_tourism?igsh=b25iMTgwY2g0aWM=

संपर्क क्रमांक:
+91-9552892518
फक्त WhatsApp (कॉल व मेसेज)

टीम
इंद्रधनुष्य टुरिझम

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “१२ महीने १२ गडदुर्ग | स्वराज्याचे गौरवस्तंभ”

Your email address will not be published. Required fields are marked *