Description
या यात्रेत समाविष्ट गड–किल्ले व स्थळे :
1️⃣ जानेवारी
शिवनेरी + ओझर – स्वराज्याच्या जन्मकथेचा प्रारंभ
(1 रात्री 1 दिवस)
2️⃣ फेब्रुवारी
तोरणा + बनेश्वर मंदिर– पहिला किल्ला (1 रात्री 1 दिवस)
3️⃣ मार्च
राजगड + भुतोंडे – स्वराज्याची राजधानी(२ दिवस 1 रात्री)
4️⃣ एप्रिल
रायरेश्वर + आंबवडे – स्वराज्याची शपथ.
(2दिवस 1 रात्री)
5️⃣ मे
(2 दिवस 1 रात्री)
प्रतापगड + महाबळेश्वर + पंचगंगा व कृष्णा मंदिर – ऐतिहासिक लढाई व धार्मिक वारसा.
6️⃣ जून
(2 दिवस 1 रात्री)
पन्हाळा, पावनखिंड + विशालगड व परिसर – बलिदान, शौर्य आणि इतिहास.
7️⃣ जुलै
(1 दिवस 1रात्री)
पुरंदर + नारायणपूर – तह.
8️⃣ ऑगस्ट
(1 दिवस )
सिंहगड – पराक्रमाची अमर गाथा.
9️⃣ सप्टेंबर
(1 दिवस 1 रात्री)
लोहगड + विसापूर –बारा मावळ महत्त्व व सह्याद्री सौंदर्य.
🔟 ऑक्टोबर
(2दिवस 2 रात्री)
साल्हेर + मुल्हेर – उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजय & बागलाण प्रांत अभ्यास.
1️⃣1️⃣ नोव्हेंबर
(2 दिवस 2रात्री)
सिंधुदुर्ग + तारकर्ली – आरमार, समुद्र.
1️⃣2️⃣ डिसेंबर
(1 दिवस 1रात्री)
दुर्गदुर्गेश्वर रायगड + पाचाड – राज्याभिषेक व स्वराज्याची राजधानी..
IMP: प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवार आणि रविवार आपला ट्रेक असणार आहे. आणि हाच क्रम वर्षभर राहील काही बदल असल्यास आयोजकांकडून आपल्याला कळवण्यात येईल..
🏔️ सह्याद्रीच्या कुशीतून इतिहासाचा प्रवास
⛺ ट्रेक + पर्यटन + संस्कृती
🔥 गडकिल्ले, निसर्ग, मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम
📅 पूर्ण वर्षभराचे ठरलेले वेळापत्रक
👣 नवीन ट्रेकर पासून अनुभवी ट्रेकर्ससाठी योग्य..
🤝 मित्र, कुटुंब, ग्रुप आणि इतिहासप्रेमींसाठी खास
हा केवळ ट्रेक नाही…
हा आहे स्वराज्याच्या पाऊलखुणांवर चालण्याचा अभिमानी प्रवास! 🚩
📌 आजच सहभागी व्हा – १२ महिने, १२ ट्रेक, एक तेजस्वी इतिहासयात्रा!
एकूण खर्च:34998/-
प्रति व्यक्ती
(गट सवलत उपलब्ध)
Google Pay क्रमांक
+91-8796140707
हृषिकेश वांजळे
या विशेष ट्रेक पॅकेजमध्ये तुम्हाला मिळणार—
✅ पुणे ते पुणे प्रवास
✅ सोयीस्कर लोकल राहण्याची व्यवस्था..
✅ जेवण, चहा व नाष्ट्याची सोय.
✅ एक्सपर्ट व अनुभवी ट्रेक लीडर्स
✅ इतिहास समजावून सांगणारे अनुभवी इतिहास अभ्यासक.
✅ सर्टिफाइड फर्स्ट-एडर व सुरक्षिततेची पूर्ण काळजी.
ट्रेकसाठी सोबत घ्यायच्या आवश्यक वस्तू(Checklist) सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी ट्रेक अनुभवासाठी खालील वस्तू अनिवार्य आहेत —
1.🎒 वैयक्तिक आवश्यक वस्तू
छोटा व हलका रक्सॅक / बॅग
2.पाण्याची बाटली (किमान 1–2 लिटर)
3.कॅप / टोपी (उन्हापासून संरक्षणासाठी)
4.सनस्क्रीन / सनग्लासेस
5.हँड टॉवेल / रुमाल
6.रेनकोट / पावसाळी जॅकेट (हवामानानुसार)
7.👟 कपडे व पादत्राणे
आरामदायी ट्रेकिंग शूज / स्पोर्ट्स शूज
8.एक्स्ट्रा कपडे / इनरवेअर
हलक्या कपड्यांची निवड
सॉक्सची अतिरिक्त जोडी.
9.स्नॅक्स (चिक्की, बिस्किटे, ड्राय फ्रूट्स)
ग्लुकोज.
10.स्वतःसाठी आवश्यक औषधे असल्यास🩺 आरोग्य व सुरक्षितता वैयक्तिक औषधे (डोकेदुखी, ताप, अॅलर्जी असल्यास)
हँड सॅनिटायझर / वेट टिश्यू / टिश्यू पेपर मास्क (आवश्यक असल्यास) (टीमकडून Certified First Aider उपलब्ध असेलच)
11.🔦 इतर उपयुक्त वस्तू
मोबाईल व पॉवर बँक
टॉर्च / फ्लॅशलाइट
प्लास्टिक पिशवी (ओले कपडे ठेवण्यासाठी)
12.ओळखपत्र (ID Proof)
IMP:मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये घेतल्यास सर्व स्वतःच्या जबाबदारी घेणे हरल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
⚠️ महत्वाच्या सूचना
❌ जड सामान घेऊ नये
❌ कोणत्याही प्रकारचे व्यसन खपवून घेतले जाणार नाही तसे आढळल्यास त्वरित ग्रुप मधून बाहेर काढण्यात येईल.
❌ निसर्ग स्वच्छ ठेवा — कचरा पसरवू नका
✅ टीम लीडरच्या सूचना पाळणे & सूचना अंतिम राहतील.
Visit us:
www.indradhanutourism.com
Instagram: https://www.instagram.com/indradhanu_tourism?igsh=b25iMTgwY2g0aWM=
संपर्क क्रमांक:
+91-9552892518
फक्त WhatsApp (कॉल व मेसेज)
टीम
इंद्रधनुष्य टुरिझम






Reviews
There are no reviews yet.